देवा जातानाही एक आशेचा किरण देऊन जा,
रोगराई , पुर या संकटातून लढण्यासाठी बळ देऊन जा,
चुकलेच असेल काहीतरी तर शिक्षा देऊन जा,
पण दोन घास खातील सर्व इतकी भिक्षा देऊन जा,
देवा आता फक्त तुझीच आशा बाकी आहे,
कारण सरकार ,आमदार, मुख्यमंत्री हे तर शेतकऱ्यांचे खाऊन देखील उपाशी आहे.
0 Comments