Ticker

6/recent/ticker-posts

,पुन्हा येतील तेच दिवस.

पुन्हा येईल तोच दिवस, तीच दोस्ती अन प्रेमाचे ते दिवस, फक्त जरा घरात थांबायचे कारण पुन्हा प्रत्येकाला पळतानी बघायचे, सोबत घेऊन नवीन आशा, लांब करू प्रत्येक निराशा पुन्हा उंच उडू आपण, परत एकत्र येऊ आपण देव ही येतील मंदिरात तेव्हा सर्व सोबत असू आपण, फक्त यासाठी घरी राहून डॉक्टर, पोलिस,कारोना वारियर्स यांना साथ देऊ आपण. आपलाच कृष्णा मेहेत्रे.
कृष्णा मेहेत्रे

Post a Comment

0 Comments