Ticker

6/recent/ticker-posts

वाटते तुझ्या जवळ यावे

वाटते तुझ्या जवळ यावे





🥰मी तुझाच आहे,
तू ही माझीच रहा,
सतत माझ्या आयुष्यात,
माझ्या श्वासा सारखी रहा🥰
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️


😘असे वाटते तू सोबत असावे 😘
हातात फुल घेऊन तुला द्यावे 
तुझ्या प्रत्येक हसण्याचे कारण मी व्हावे,
तुझ्या जगण्याचे कारण मे व्हावे,
तुझ्यासोबत च प्रत्येक श्वास असावा माझा, 
तुझ्यातच सर्व आयुष्य असावे माझे, 
हवेसे वाटते आपले ही एक घर असावे, 
सोबत चांदण्याचे त्याला कुंपण असावे,
तिथे दुःखाला कुठेही जागा नसावी,
तुझ्या माझ्या मिठीत एक आपल गोंडस बाळ असावे,
नकळत रडताना त्याला सांभाळायला दोघांनी हे सोबत यावे,
चालताना ही तू माझा हात हातात घ्यावा,
सर्व असतानाही तू लपून एक किस द्यावा, 
न लाजता माझ्या मिठीत तुझे आयुष्य जगावे,
माझी नवरी बनून माझ्या सोबत मिळेल तितके जन्म रहावे.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️


वाटते हवे तुझ्या पास यावे,
येऊनी तुझ्या मिठीत मग्न व्हावे,
प्रत्येक सकाळ तुझ्या हसण्याने व्हावी,
प्रत्येक रात्र तुझ्या असण्यांनी संपावी,
साथ आपली प्रत्येक श्वासात असावी,
शरीर वेगळे असले जरी जीव मात्र एकच असावा,
अश्या तुझ्या माझ्या प्रेमाचा शेवट कधी नसावा.

WISH U MANY MANY HAPPY BIRTHDAY PILLU
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

Post a Comment

0 Comments