बोलता बोलता कधी प्रेम झाले खरच कळालेच नाही,
Good night म्हणल्यावरही वाटायचे राहिले बोलायचे काही,
खरेतर तुझ्यासोबत बोलल्या शिवाय मला झोपच येत नाही,
झोप येईल तुझ्यासोबत असे कारण ही सापडत नाही,
बोल्यावे समजायला वेळ लागत नाही,
पण न बोलताही समजून घेत जा काही,
इतके प्रेम करतोय की ह्रुदयात तुझ्याशिवाय जागाच उरणार नाही,
तुझ्याशिवाय जगावे लागतील असे क्षण नकोच मला काही.
. कृष्णा मेहेत्रे
0 Comments