Ticker

6/recent/ticker-posts

तुझी माझी यारी

भजनात दंगणारी तुझी माझी यारी,
पावसात भिजणारी त्तुझी माझी यारी,
चहात कट मारणारी तुझी माझी यारी,
सायकलवर धावणारी तुझी माझी यारी,
पोरोमागे पाळणारी तुझी माझी यारी,
Dj पुढं नाचणारी तुझी माझी यारी,
शाळेत गाजनारी तुझी माझी यारी,
कारण नसताना भांडणारी तुझी माझी यारी,
दुःखात साथ देणारी तुझी माझी यारी
साऱ्या जगात प्यारी फक्त तुझी माझी यारी,

Post a Comment

0 Comments